Mana Tujhe Manogat - मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ? Lyrics

Are you looking for Mana Tujhe Manogat - मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ? lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Mana Tujhe Manogat - मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ? . This awesome song written by कळत नकळत (१९८९) and directed by .


मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ?
तुझ्यापरी गूढ सोपे होणे मला जुळेल का ?

कोण जाणे केवढा तू व्यापतोस आकाशाला
आकाशाचा अर्थ देशी एका मातीच्या कणाला
तुझे दार माझ्यासाठी थोडे तरी खुलेल का ?

कळीतला ओला श्वास, पाषाणाचा थंड स्पर्श
तुझ्यामधे सामावला वारा ... काळोख ... प्रकाश
तुझे अरूपाचे रूप माझ्यापुढे फुलेल का ?

कशासाठी कासाविशी, कशासाठी आटापिटी ?
खुळा ध्यास आभासांचा पाठलाग कोणासाठी ?
तुझ्या मनातले आर्त माझ्या मनी ढळेल का ?


Mana Tujhe Manogat - मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ? - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: कळत नकळत (१९८९)
 Hindi Song