Daul Morachya Manacha Re - डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा Lyrics

Are you looking for Daul Morachya Manacha Re - डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Daul Morachya Manacha Re - डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा . This awesome song written by तांबडी माती (१९६९) and directed by .


जीवाशिवाची बैलजोड लावील पैजंला आपली कुडं

डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा
येग रामाच्या बानाचा रं येग बानाचा
तान्या सर्जाची हं नाम जोडी
कुना हुवीत हाती घोडी माझ्या राजा रं

धरती आभाळाची चाकं
त्याच्या दुनवेची हो गाडी
सुर्व्या चंदराची हो जोडी
त्याच्या सर्गाची रं माडी, सर्गाची माडी

सक्ती शंकराची माया
इस्‍नू लक्षुमीचा राया
पुरुस परकरतीची जोडी
डाव परपंचाचा मांडी माझ्या राजा रं


Daul Morachya Manacha Re - डौल मोराच्या मानचा रं डौल मानचा - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: तांबडी माती (१९६९)
 Hindi Song