Drushta Lagnya Joge Sare - दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे Lyrics

Are you looking for Drushta Lagnya Joge Sare - दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Drushta Lagnya Joge Sare - दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे . This awesome song written by माझं घर माझा संसार (१९८६) and directed by .


दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे

स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे
आनंदाची अन्‌ तृप्तीची शांत साउली इथे मिळे

जुळुले रे नाते अतूट, घडे जन्मजन्मांची भेट
घेउनिया प्रीतीची आण, एकरूप होतील प्राण
सहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप दिसे


Drushta Lagnya Joge Sare - दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: माझं घर माझा संसार (१९८६)
 Hindi Song