Saazni - साजणी, नभात नभ दाटून आले Lyrics

Are you looking for Saazni - साजणी, नभात नभ दाटून आले lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Saazni - साजणी, नभात नभ दाटून आले . This awesome song written by साजणी (२०१३) and directed by .


साजणी, नभात नभ दाटून आले
कावरे मन हे झाले, तू ये ना साजणी

सळसळतो वारा, गार गार हा शहारा
लाही लाही धरतीला, चिंब चिंब दे किनारा
तुझ्या चाहुलीनं ओठी येती गाणे

साजणी, छळतो मज हा मृद्गंध
तुझ्या स्पर्शासम धुंद, तू ये ना साजणी

रिमझिम रिमझिम या नादान पायी, शिवार झालं बेभान
सये भिजूया रानात मनात पानात हसू दे सोन्याचं पाणी

हुरहूर लागी जीवा नको धाडू गं सांगावा
ये ना आता बरसत ये ना
गुणगुणते
ही माती, लवलवते ही पाती
सर बरसे सयींची रुजवाया नवी नाती
तुझ्या चाहुलीनं ओठी येती गाणी


Saazni - साजणी, नभात नभ दाटून आले - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: साजणी (२०१३)
 Hindi Song