Tula Pahile Mi Nadichya Kinari - तुला पाहिले मी नदीच्या किनारी Lyrics

Are you looking for Tula Pahile Mi Nadichya Kinari - तुला पाहिले मी नदीच्या किनारी lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tula Pahile Mi Nadichya Kinari - तुला पाहिले मी नदीच्या किनारी . This awesome song written by ऋतू हिरवा and directed by .


तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे !

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन्‌ तुला सावली

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते ?
जसे संचिताचे ऋतु कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद तार्‍याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा


Tula Pahile Mi Nadichya Kinari - तुला पाहिले मी नदीच्या किनारी - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: ऋतू हिरवा
 Hindi Song