Tujhya Vina, Tujhya Vina - तुझ्याविना ,तुझ्याविना Lyrics

Are you looking for Tujhya Vina, Tujhya Vina - तुझ्याविना ,तुझ्याविना lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tujhya Vina, Tujhya Vina - तुझ्याविना ,तुझ्याविना . This awesome song written by एका लग्नाची दुसरी गोष्ट and directed by .


तुझ्याविना ,तुझ्याविना

भास का हा तुझा होत असे मला ... सांग ना
लागते ओढ का सारखी अशी ... सांग ना
झालो अनोळखी माझा मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे ... सांग ना
तुझ्याविना ,तुझ्याविना

भास का हा तुझा होत असे मला ... सांग ना
लागते ओढ का सारखी अशी ... सांग ना
झाले अनोळखी माझी मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे ... सांग ना
तुझ्याविना ,तुझ्याविना

उमजून सारे जरी खेळ हा मांडला
तरीही कसा सांग ना जीव हा गुंतला
झाले आता जरी होते जसे मनी
का हे बदलले अर्थ सारे ... सांग ना
तुझ्याविना ,तुझ्याविना

वाट होते माझी तुझी जरी वेगळी
सोबतीची तरी आस सांग का लागली
फिरुनी पुन्हा नवे नाते मला हवे
जीव तुटतो का हा असा रे ... सांग ना
तुझ्याविना ,तुझ्याविना


Tujhya Vina, Tujhya Vina - तुझ्याविना ,तुझ्याविना - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: एका लग्नाची दुसरी गोष्ट
 Hindi Song