Nastes Ghari Tu Jevha - नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो Lyrics

Are you looking for Nastes Ghari Tu Jevha - नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Nastes Ghari Tu Jevha - नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो . This awesome song written by आयुष्यावर बोलू काही and directed by .


नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो
हि धरा दिशाहीन होते, अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी, हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा, तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणार्‍या, मज स्मरती लाघव वेळा
श्वासांविण हृदय अडावे, मी तसाच अगतिक होतो

तू सांग सखे मज, काय मी सांगू या घरदारा
समईचा जीव उदास, माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते, तुजवाचून जन्मच अडतो


Nastes Ghari Tu Jevha - नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: आयुष्यावर बोलू काही
 Hindi Song