Tujhya Pankha Varuni Ya / तुझ्या पंखावरूनी या Lyrics

Are you looking for Tujhya Pankha Varuni Ya / तुझ्या पंखावरूनी या lyrics form movie - ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tujhya Pankha Varuni Ya / तुझ्या पंखावरूनी या sung by our favourite singer -. This awesome song written by - and directed by -.


तुझ्या पंखावरूनी या मला तू दूर नेशिल का
तुझ्या गे भावसुमनांचा मला तू गंध देशिल का

गंध नवा धुंद करी हवेत हा गारवा
साथ तुझी त्यात अशी मला मिळे राजीवा
प्रीतीच्या स्वप्नी सदा अशीच येशिल का

आज नवे गीत हवे सांगे मनोभावना
आज दिसे विश्व कसे नवे नवे लोचना
नित्याचा सांग सदा माझाच होशिल का


Tujhya Pankha Varuni Ya / तुझ्या पंखावरूनी या - Song Info.

- ( )
Singer: -
Music Directors: -
Lyricists: -