Hirvya Hirvya Rangachi / हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट Lyrics

Are you looking for Hirvya Hirvya Rangachi / हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट lyrics form movie - ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Hirvya Hirvya Rangachi / हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट sung by our favourite singer -. This awesome song written by - and directed by -.


हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट

हिरव्या हिरव्या झाडीत हिरवी हिरवी पानां
हिरव्या हिरव्या पानांत वारो गाता गानां
पूना बॉम्बे हीच गो तुझ्या सासरची वाट

खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार
थंडीमध्ये लाली चढे गाली गुलजार
तोऱ्यामध्ये होऊ नको उगी अशी ताठ

बोगद्यात गाडी जाता होई अंधार
अंधारात प्रीत घेता प्रीतीचो आधार
इंजिनाच्या मागे जाती डबे मागोमाग


Hirvya Hirvya Rangachi / हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट - Song Info.

- ( )
Singer: -
Music Directors: -
Lyricists: -