Majhi Devpooja / माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया Lyrics

Are you looking for Majhi Devpooja / माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया lyrics form movie - ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Majhi Devpooja / माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया sung by our favourite singer -. This awesome song written by - and directed by -.


माझी देवपूजा
पाय तुझे गुरूराया

गुरू चरणाची माती
तेचि माझी भागिरथी

गुरू चरणाचा बिंदु
तोचि माझा क्षीरसिंधु

गुरू चरणांचे ध्यान
तेचि माझे संध्यास्नान

शिवदिन केसरी पाही
सदगुरूविना दैवत नाही


Majhi Devpooja / माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया - Song Info.

- ( )
Singer: -
Music Directors: -
Lyricists: -