Ya Zoplya Jagat / या झोपल्या जगात नाही कुणीच जागे Lyrics

Are you looking for Ya Zoplya Jagat / या झोपल्या जगात नाही कुणीच जागे lyrics form movie - ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Ya Zoplya Jagat / या झोपल्या जगात नाही कुणीच जागे sung by our favourite singer Suman Kalyanpur. This awesome song written by Ram More and directed by Dashrath Pujari.


या झोपल्या जगात नाही कुणीच जागे
बिलगूनिया धरेला आकाश गूज सांगे

माळून हार डोई रानातल्या फुलांचा
ल्याली वसुंधरा ही अभिसार चांदण्यांचा
मधुवंतीचा सुवास वाऱ्यावरी तरंगे

स्वप्नील लोचनांत झुकता हळूच चांद
देहातुनी सुरेख धुमला मधुर नाद
निःशब्द रात्र जाई गुंफीत प्रीतिधागे

आली फुलून काया कंपित गात्र झाले
बेबंद बरसणारे मन मेघ मेघ झाले
होती भल्या पहाटे ती एकरूप दोघे


Ya Zoplya Jagat / या झोपल्या जगात नाही कुणीच जागे - Song Info.

- ( )
Singer: Suman Kalyanpur
Music Directors: Dashrath Pujari
Lyricists: Ram More