Devroop Hou Sagle / देवरूप होऊ सगळे Lyrics

Are you looking for Devroop Hou Sagle / देवरूप होऊ सगळे lyrics form movie - ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Devroop Hou Sagle / देवरूप होऊ सगळे sung by our favourite singer Asha Bhosle. This awesome song written by - and directed by -.


देवरूप होऊ सगळे, आम्ही एकियाच्या बळे

सप्तसागराला शक्ती, बिंदु बिंदु मिळता पाणी
एकजीवी अणुरेणूची युगे युगे फिरते धरणी
प्रेमभाव स्वप्नी वचनी पांचामुखी ईश्वर बोले

भूकबळी पक्षी धरता, पारध्याने टाकुन जाळे
पंख गुंतवुनी पंखी, एकरूप पक्षी झाले
गळ्यामध्ये घालुन गळे मृत्युलाच मारून गेले

वाढवीत भेदभावा दुष्टतेचा फिरतो कावा
गाठुनिया भोळ्या जीवा, अंधारात घालित घावा
चित्त नित्य सावध ठेवा, एकलक्षी लावुनि डोळे


Devroop Hou Sagle / देवरूप होऊ सगळे - Song Info.

- ( )
Singer: Asha Bhosle
Music Directors: -
Lyricists: -