Tula Te Aathvel Ka Sare / तुला ते आठवेल का सारे? Lyrics

Are you looking for Tula Te Aathvel Ka Sare / तुला ते आठवेल का सारे? lyrics form movie - ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tula Te Aathvel Ka Sare / तुला ते आठवेल का सारे? sung by our favourite singer Suman Kalyanpur. This awesome song written by Mangesh Padgaonkar and directed by .


तुला ते आठवेल का सारे?
दवांत भिजल्या जुईपरी हे मन हळवे झाले रे

तुझ्या करांतील मोरपीस ते
अजून गालांवरुनी फिरते
बनांतुनी केतकीच्या येती सुगंध शिंपित वारे

त्या तरुवेली, तो सुमपरिमळ
झऱ्यांतील चांदीची झुळझुळ
आठवणींच्या चिंचा गाभुळ रुचतिल काय तुला रे

ते सारे मी हृदयी जपते
उगीच लाजते, उगीच हसते
हृदयामधल्या देवासाठी हवेत का देव्हारे?


Tula Te Aathvel Ka Sare / तुला ते आठवेल का सारे? - Song Info.

- ( )
Singer: Suman Kalyanpur
Music Directors:
Lyricists: Mangesh Padgaonkar