Kadhi Tu Hasave / कधी तू हसावे, कधी तू रुसावे Lyrics

Are you looking for Kadhi Tu Hasave / कधी तू हसावे, कधी तू रुसावे lyrics form movie - ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Kadhi Tu Hasave / कधी तू हसावे, कधी तू रुसावे sung by our favourite singer Ravindra Sathe - Usha Mangeshkar. This awesome song written by - and directed by -.


कधी तू हसावे, कधी तू रुसावे
नको ग, नको ग, नको साजणी

सखी प्रीत माझी तुला वाहिली
तुझी मूर्त डोळ्यात मी पाहिली
नको हा बहाणा असा दूर जा ना

नको ग, नको ग, नको साजणी

कळी लाजरी ही फुलेना कशी
तिला भावना ही कळेना कशी
मुखी गोड भाषा अशी ही निराशा
नको ग, नको ग, नको साजणी

प्रिये राहसी तू मनी मानसी
जगावेगळी तू अशी प्रेयसी
मलाही कळावे तुलाही जुळावे
नको ग, नको ग, नको साजणी


Kadhi Tu Hasave / कधी तू हसावे, कधी तू रुसावे - Song Info.

- ( )
Singer: Ravindra Sathe - Usha Mangeshkar
Music Directors: -
Lyricists: -