Tu Sukhakarta - तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता Lyrics

Are you looking for Tu Sukhakarta - तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता lyrics form movie Ashtavinayak ( 1979 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tu Sukhakarta - तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता sung by our favourite singer Anuradha Paudwal - Pt. Vasantrao Deshpande. This awesome song directed by Anil - Arun.


तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता
तूच कर्ता आणि करविता
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया

ओंकारा तू, तू अधिनायक
चिंतामणी तू, सिद्धी विनायक
मंगलमूर्ती तू भवतारक
सर्वसाक्षी तू अष्टविनायक
तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता

देवा सरु दे माझे मी पण
तुझ्या दर्शने उजळो जीवन
नित्य कळावे तुझेच चिंतन
तुझ्या धुळीचे भाळी भूषण
सदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुण गाथा


Tu Sukhakarta - तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता - Song Info.

Ashtavinayak ( 1979 )
Singer: Anuradha Paudwal - Pt. Vasantrao Deshpande
Music Directors: Anil - Arun
Lyricists:
 Hindi Song