Datun Kanth Yeto - दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे Lyrics

Are you looking for Datun Kanth Yeto - दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे lyrics form movie Ashtavinayak ( 1979 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Datun Kanth Yeto - दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे sung by our favourite singer Pt. Vasantrao Deshpande. This awesome song directed by Anil - Arun.


दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे
जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने

हातात बाळपोथी, ओठांत बाळभाषा
रमलो तुझ्यासवे मी गिरिवत श्रीगणेशा
वळवून अक्षरांना केले तुला शहाणे
जातो सुखावुनि मी या गोड आठवाने

बोलात बोबडीच्या संगीत जागविले
लय ताल सूर लेणे, सहजीच लेवविले
एकेक सूर यावा न्हाऊन अमृताने
अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे

घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे
हा देह दूर जाता मन राहणार मागे
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्या परी आता मी येथे फिरुनी येणे


Datun Kanth Yeto - दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे - Song Info.

Ashtavinayak ( 1979 )
Singer: Pt. Vasantrao Deshpande
Music Directors: Anil - Arun
Lyricists:
 Hindi Song