Aala Vasant Dehi - आला वसंत देही, मज ठाऊकेच नाही Lyrics

Are you looking for Aala Vasant Dehi - आला वसंत देही, मज ठाऊकेच नाही lyrics form movie Prapanch ( 1961 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Aala Vasant Dehi - आला वसंत देही, मज ठाऊकेच नाही sung by our favourite singer Asha Bhosle. This awesome song written by G. D. Madgulkar and directed by Sudheer Phadke.


आला वसंत देही, मज ठाऊकेच नाही

भीतीविना कशाचा देहावरी शहारा
हे ऊन भूषवीते सोन्यापरी शरीरा
का गुंफिली जरीने आभाळीची निळाई

ओठांत थांबते का हासू उगाच माझे
बाहेर डोकविता का बोल आज लाजे
तो पोर कोकिळेचा रानात गीत गाई

हे आज काय झाले, माझे मला कळेना
या नेणत्या जीवाला हे गूज आकळेना
ये गंध मोगर्‍याचा, आली फुलून जाई


Aala Vasant Dehi - आला वसंत देही, मज ठाऊकेच नाही - Song Info.

Prapanch ( 1961 )
Singer: Asha Bhosle
Music Directors: Sudheer Phadke
Lyricists: G. D. Madgulkar
 Hindi Song