Vikat Ghetla Shyam - विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम Lyrics

Are you looking for Vikat Ghetla Shyam - विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम lyrics form movie Jagachya Pathivar ( 1960 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Vikat Ghetla Shyam - विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम sung by our favourite singer Asha Bhosle - Sudheer Phadke. This awesome song written by G. D. Madgulkar and directed by Sudheer Phadke.


नाही खर्चीली कवडी दमडी, नाही वेचला दाम
विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम

कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी
जन्मभरीच्या श्वासाइतुके, मोजियले हरिनाम

बाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संता घरचा
हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम

जितुके मालक, तितकी नावे, हृदये तितकी याची गावे
कुणी न ओळखी तरीही याला, दीन अनाथ अनाम


Vikat Ghetla Shyam - विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम - Song Info.

Jagachya Pathivar ( 1960 )
Singer: Asha Bhosle - Sudheer Phadke
Music Directors: Sudheer Phadke
Lyricists: G. D. Madgulkar
 Hindi Song