Tula Pahate Re, Tula Pahate - तुला पाहते रे तुला पाहते Lyrics

Are you looking for Tula Pahate Re, Tula Pahate - तुला पाहते रे तुला पाहते lyrics form movie Jagachya Pathivar ( 1960 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Tula Pahate Re, Tula Pahate - तुला पाहते रे तुला पाहते sung by our favourite singer Asha Bhosle. This awesome song written by G. D. Madgulkar and directed by Sudheer Phadke.


तुला पाहते रे, तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते

तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे
तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे
तुझ्या गायने मी सुखी नाहते

किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्न झोपेत, जागेपणीही
उणे लोचनांचे सुखे साहते

कधी भक्त का पाहातो ईश्वराला
नदी न्याहळी का कधी सागराला
तिच्या सारखी मी सदा वाहते


Tula Pahate Re, Tula Pahate - तुला पाहते रे तुला पाहते - Song Info.

Jagachya Pathivar ( 1960 )
Singer: Asha Bhosle
Music Directors: Sudheer Phadke
Lyricists: G. D. Madgulkar
 Hindi Song