Sunya Sunya Maifilit Mazya - सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या Lyrics

Are you looking for Sunya Sunya Maifilit Mazya - सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या lyrics form movie Umbartha ( 1982 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Sunya Sunya Maifilit Mazya - सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या sung by our favourite singer Lata Mangeshkar. This awesome song written by Suresh Bhat and directed by Hridaynath Mangeshkar.


सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजुन ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस�आर्जवे�तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे


Sunya Sunya Maifilit Mazya - सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या - Song Info.

Umbartha ( 1982 )
Singer: Lata Mangeshkar
Music Directors: Hridaynath Mangeshkar
Lyricists: Suresh Bhat
 Hindi Song