Ka Kalena Konatya kshani - का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे Lyrics

Are you looking for Ka Kalena Konatya kshani - का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे lyrics form movie Mumbai Pune Mumbai ( 2010 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Ka Kalena Konatya kshani - का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे sung by our favourite singer Swapnil Bandodkar. This awesome song written by - and directed by Avinash - Vishwajit.


का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे
उमलती कशा धूंद भावना, अल्लद वाटे कसे
बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे

एक मी एक तू, शब्द मी गीत तू
आकाश तू, आभास तू, साऱ्यात तू
ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहर तू
स्वप्नात तू, सत्यात तू, साऱ्यात तू
पंख लावूनी उडत चालले मन हे तुझ्यासवे
तुझा मी माझी तू कधी केव्हा कसे, जुळले बंध हे
अबोल प्रीत ही, हे नाते नवे
अजब रित ही, हे स्वप्न नवे

या भोवताली काही दिसेना
तू आणि मी, मी आणि तू, बाकी उरेना
होतो कुठे अन आलोत कोठे
रस्ता कुठे जाई कसा काही कळेना


Ka Kalena Konatya kshani - का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे - Song Info.

Mumbai Pune Mumbai ( 2010 )
Singer: Swapnil Bandodkar
Music Directors: Avinash - Vishwajit
Lyricists: -
 Hindi Song