Kashi Jhokat Chalali / कशी झोकात चालली कोळ्याची पोर Lyrics

Are you looking for Kashi Jhokat Chalali / कशी झोकात चालली कोळ्याची पोर lyrics form movie Molkarin ( 1963 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Kashi Jhokat Chalali / कशी झोकात चालली कोळ्याची पोर sung by our favourite singer Asha Bhosle. This awesome song written by G. D. Madgulkar and directed by Vasant Desai.


कशी झोकात चालली कोळ्याची पोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर

फेसाळ दर्याचं पाणी खारं
पिसाट पिऊनी तुफान वारं
उरात हिरव्या भरलं हो सारं
भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर

टाकून टाकशील किती रं जाळी
मेघाची सावली कुणाला भावली
वाऱ्यानं अजुनी पाठ नाही शिवली
वाटेला बांग दिली तिच्या समोर

केसांची खुणगाठ चाचपून पाहिली
फुलांची वेणी नखऱ्यानं माळली
कुणाला ठावं कुणावर भाळली
प्रीतीचा चोर तिचा राजाहून थोर


Kashi Jhokat Chalali / कशी झोकात चालली कोळ्याची पोर - Song Info.

Molkarin ( 1963 )
Singer: Asha Bhosle
Music Directors: Vasant Desai
Lyricists: G. D. Madgulkar