Deva Daya Tujhi Ki / देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला Lyrics

Are you looking for Deva Daya Tujhi Ki / देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला lyrics form movie Bolki Bahuli ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Deva Daya Tujhi Ki / देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला sung by our favourite singer Suman Kalyanpur. This awesome song written by G. D. Madgulkar and directed by -.


देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला

भाळावरी बसे या निष्ठुर जी कुठार
घावातुनी उडावे कैसे सुधा तुषार
निर्जीव जन्म माझा या अमृतात न्हाला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला

माझ्या मुलास लाभे सुख-छत्र रे पित्याचे
ही प्रीतीची कमाई की भाग्य नेणत्याचे
उध्वस्त मांडवाच्या दारी वसंत आला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला

सौख्यात नांदताना का दुःख आठवावे
जे नामशेष झाले ते काय साठवावे
हास्यात आजच्या ह्या कळ कालची कशाला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला


Deva Daya Tujhi Ki / देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला - Song Info.

Bolki Bahuli ( )
Singer: Suman Kalyanpur
Music Directors: -
Lyricists: G. D. Madgulkar