Hridayi Vasant Fultana Premas Rang - हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे Lyrics

Are you looking for Hridayi Vasant Fultana Premas Rang - हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे lyrics form movie Ashi Hi Banwabanwi ( 1988 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Hridayi Vasant Fultana Premas Rang - हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे sung by our favourite singer -. This awesome song directed by Anil - Arun.


हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे

मोहुनिया ऐसी जाऊ नको
रोखुनिया मजला पाहू नको
गाणे अमोल प्रीतीचे अधरातुनी जुळावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली
अवघी अवनी सजली, धुंद मोहरली
उसळून यौवनाचे या नयनात रंग यावे
सौख्यात प्रेमबंधाच्या हे अंतरंग न्हावे
हळवे तरंग बहराचे अंतरी फुलावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे

मदभरा प्रीतीचा गंध हा दे ग मधुवंती
रंग तू सोड रे छंद हा, तू ना मजसाठी
हा खेळ ऐन ज्वानीचा लाखांत देखणासा
हे तीर चार नयनांचे देती आम्हा दिलासा
जखमांत मदनबाणांच्या मन दरवळून जावे
हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे


Hridayi Vasant Fultana Premas Rang - हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे - Song Info.

Ashi Hi Banwabanwi ( 1988 )
Singer: -
Music Directors: Anil - Arun
Lyricists:
 Hindi Song