Raan He Uthale Uthale - रान हे उठले उठले मुक्त आभाळ झाले Lyrics

Are you looking for Raan He Uthale Uthale - रान हे उठले उठले मुक्त आभाळ झाले lyrics form movie Uttarayan ( 2004 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Raan He Uthale Uthale - रान हे उठले उठले मुक्त आभाळ झाले sung by our favourite singer Ravindra Sathe. This awesome song written by Kaustubh Savarkar and directed by Amartya Raut.


रान हे
उठले उठले मुक्त आभाळ झाले
तिच्या नुसत्या चाहुलीन भ्रमर गुंगुनी हे गेले
रान आकाश आकाश भव्य फुलोरा त्याचा
मन सोनुलं सोनुलं वारा विसावे हा आता
सई जाऊ त्या पल्याड पाय वाटा ओलांडून
सूर्यास्त हा गोजिरा गेली
सखी मोहरून

जाऊ चालत जाऊ निशब्द याच देखण्या वाटेवरुनी
ये मनोहर छान सुगंध वाटेवरल्या फुला फुलातुनी
जीवनातूनी येई बहर असा, जीवनातूनी अशी लहर फुले
बंध हे रेशमी ऐसे किती दिस दिसांचे
कुणी तोडता तुटेना तुझ्यानी माझ्या संगतीचे

रान हे
उठले उठले मुक्त आभाळ झाले
तिच्या नुसत्या चाहुलीन भ्रमर गुंगुनी हे गेले
सई जाऊ त्या पल्याड पाय वाटा ओलांडून
सूर्यास्त हा गोजिरा सखी गेली मोहरून


Raan He Uthale Uthale - रान हे उठले उठले मुक्त आभाळ झाले - Song Info.

Uttarayan ( 2004 )
Singer: Ravindra Sathe
Music Directors: Amartya Raut
Lyricists: Kaustubh Savarkar
 Hindi Song