Mazya Kapalich Kukku - माझ्या कपाळीचं कुक्कू Lyrics

Are you looking for Mazya Kapalich Kukku - माझ्या कपाळीचं कुक्कू lyrics form movie Tambadi Mati ( 1969 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Mazya Kapalich Kukku - माझ्या कपाळीचं कुक्कू sung by our favourite singer Lata Mangeshkar. This awesome song directed by Anandghan.


माझ्या कपाळीचं कुक्कू
कवतिकानं किती बाई निरखू
जीव भरंना, भरंना, भरंना
खरं वाटंना, वाटंना, वाटंना

कुण्या जल्मीची पावली पुण्याई
झाली परसन आई अंबाबाई
चिरी कुकवाची लखलख निरखू
जीव भरंना, भरंना ...

सुर्व्या सांजचा, चांद पूनवचा
सर्गाची गं सुभा, दारी आनंद हुभा
चिरी कुकवाची लखलख निरखू
जीव भरंना, भरंना ...

टाकीन ववाळून हिरं मोती सोनं
पिरती मोलाचं कुकवाचं लेनं
चिरी कुकवाची लखलख निरखू
जीव भरंना, भरंना ...


Mazya Kapalich Kukku - माझ्या कपाळीचं कुक्कू - Song Info.

Tambadi Mati ( 1969 )
Singer: Lata Mangeshkar
Music Directors: Anandghan
Lyricists:
 Hindi Song