Nimbonichya Zadamage - निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई Lyrics

Are you looking for Nimbonichya Zadamage - निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई lyrics form movie Bala Gaaun Kashi Angai ( 1977 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Nimbonichya Zadamage - निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई sung by our favourite singer Suman Kalyanpur. This awesome song written by Madhusudan Kalelkar and directed by N.Dutta.


निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही

गाय झोपली गोठयात, घरटयात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई
मिट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई

देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई

रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती
स्वप्न एक उधळून गेले माय लेकराची नाती
हुंदका गळ्याशी येता गाऊं कशी मी अंगाई


Nimbonichya Zadamage - निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई - Song Info.

Bala Gaaun Kashi Angai ( 1977 )
Singer: Suman Kalyanpur
Music Directors: N.Dutta
Lyricists: Madhusudan Kalelkar
 Hindi Song