Manasicha Chitrakar To - मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो Lyrics

Are you looking for Manasicha Chitrakar To - मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो lyrics form movie Kanyadan ( 1960 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Manasicha Chitrakar To - मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो sung by our favourite singer Hridaynath Mangeshakar. This awesome song written by P.Savlaram and directed by Vasant Prabhu.


मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो

भेट पहिली अपुली घडता
निळी मोहीनी नयनी हसता
उडे पापणी किंचित ढळता
गोड कपोली रंग उषेचे भरतो

ममस्पर्शाने तुझी मुग्धता
होत बोलकी तुला न कळता
माझ्याविण ही तुझी चारुता
मावळतीचे सूर्यफूल ते करतो

तुझ्या परी तव प्रीतीसरिता
संगम देखून मागे फिरता
हसरी संध्या रजनी होता
नक्षत्रांचा निळा चांदवा झरतो


Manasicha Chitrakar To - मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो - Song Info.

Kanyadan ( 1960 )
Singer: Hridaynath Mangeshakar
Music Directors: Vasant Prabhu
Lyricists: P.Savlaram
 Hindi Song