He Rashtra Devatanche - हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे Lyrics

Are you looking for He Rashtra Devatanche - हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे lyrics form movie Gharkul ( 1970 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song He Rashtra Devatanche - हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे sung by our favourite singer Rani Verma. This awesome song written by G. D. Madgulkar and directed by C. Ramchandra.


हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे


He Rashtra Devatanche - हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे - Song Info.

Gharkul ( 1970 )
Singer: Rani Verma
Music Directors: C. Ramchandra
Lyricists: G. D. Madgulkar
 Hindi Song