Chimb Pavsan Ran Zal - चिंब पावसानं रान झालं आबादानी Lyrics

Are you looking for Chimb Pavsan Ran Zal - चिंब पावसानं रान झालं आबादानी lyrics form movie Sarja ( 1987 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Chimb Pavsan Ran Zal - चिंब पावसानं रान झालं आबादानी sung by our favourite singer Lata Mangeshkar - Suresh Wadkar. This awesome song written by N. D. Mahanor and directed by Hridaynath Mangeshkar.


चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी

झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी

तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता न येई काही साजणा बोलांनी


Chimb Pavsan Ran Zal - चिंब पावसानं रान झालं आबादानी - Song Info.

Sarja ( 1987 )
Singer: Lata Mangeshkar - Suresh Wadkar
Music Directors: Hridaynath Mangeshkar
Lyricists: N. D. Mahanor
 Hindi Song