Manvatche mandir maze - मानवतेचे मंदीर माझे, आत लावल्या ज्ञानज्योती Lyrics

Are you looking for Manvatche mandir maze - मानवतेचे मंदीर माझे, आत लावल्या ज्ञानज्योती lyrics form movie Te Maze Ghar - ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Manvatche mandir maze - मानवतेचे मंदीर माझे, आत लावल्या ज्ञानज्योती sung by our favourite singer Sudheer Phadke. This awesome song directed by Sudheer Phadke.


मानवतेचे मंदिर माझे, आता लाविल्या ज्ञानज्योती श्रमिक हो घ्या इथे विश्रांती
बंधुत्वाची येथ सावली, अनाथ आमुचे मायमाऊली कधी दिसे का ईश राऊळी, देव ते अंतरात नांदती
आम्ही लाडके विठूरायाचे, लेणे जरी ही दारिद्र्याचे अभंग ओठी मानवतेचे, मृदुंगी वेदनेस विस्मृती
दार घराचे सदैव उघडे, भागवताची ध्वजा फडफडे भावभक्तीचे आम्हा साकडे, पथिक हे परंपरा सांगती


Manvatche mandir maze - मानवतेचे मंदीर माझे, आत लावल्या ज्ञानज्योती - Song Info.

Te Maze Ghar - ( )
Singer: Sudheer Phadke
Music Directors: Sudheer Phadke
Lyricists:
 Hindi Song