Bramha, Vishnu Aani Maheshwar - ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले Lyrics

Are you looking for Bramha, Vishnu Aani Maheshwar - ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले lyrics form movie Aamhi Jato Aamuchhya Gaava - ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Bramha, Vishnu Aani Maheshwar - ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले sung by our favourite singer Asha Bhosle. This awesome song directed by Sudheer Phadke.


ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरु दिसले

माय उभी ही गाय होऊनी, पुढे वासरू पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान विचारी, पायावर झुकले

चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटा मधुनी हृदयपाखरु, स्वानंदी फिरले

तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्याभवती, औदुंबर वसले


Bramha, Vishnu Aani Maheshwar - ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले - Song Info.

Aamhi Jato Aamuchhya Gaava - ( )
Singer: Asha Bhosle
Music Directors: Sudheer Phadke
Lyricists:
 Hindi Song