Bharun bharun aabhal aalay - भरुन भरुन आभाळ आलंय Lyrics

Are you looking for Bharun bharun aabhal aalay - भरुन भरुन आभाळ आलंय lyrics form movie Laxmibai Bhratar Vasudev - ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Bharun bharun aabhal aalay - भरुन भरुन आभाळ आलंय sung by our favourite singer Anuradha Paudwal. This awesome song written by Shanta Shelke and directed by Shridhar Phadke.


भरुन, भरुन, आभाळ आलंय भरल्या वटीनं जड जड झालंय शकुनाचा आला वारा, माझ्या मनात ओल्या धारा आला वास ओला, मातीचा सोयरा
तुला चिंचा बोरं देऊ का ही, देऊ का ही गं काय मनात कानात सांगून दे तू माझ्या बाई गं पान पानाला सांगून जाई, कणी सुखानं भरली बाई गळूनी फूल आता, फळ आलं मोहरा
भर दिसा कशाची चाहूल आली आली बाई गं जीव उगाच वेडा हसतो, पुसतो काही बाई गं कशी इकडचं घेऊ नावं, माझं गुपित मजला ठावं फिरत्या पावलांचा झाला गं भोवरा
बीज रुजून झाली लेकूरवाळी, धरती बाई गं तान्ह्या रुपाला पान्हा पाजत हसते काळी आई गं तट तटाला झोका देई, पान सळसळ गाणं गाई हाती काय येई, जाई की मोगरा


Bharun bharun aabhal aalay - भरुन भरुन आभाळ आलंय - Song Info.

Laxmibai Bhratar Vasudev - ( )
Singer: Anuradha Paudwal
Music Directors: Shridhar Phadke
Lyricists: Shanta Shelke
 Hindi Song