Zadakhali Baslele - झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले Lyrics

Are you looking for Zadakhali Baslele - झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले lyrics form movie Garva - ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Zadakhali Baslele - झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले sung by our favourite singer Milind Ingle. This awesome song written by Saumitra and directed by Milind Ingle.


झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले
वार्‍यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले
पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले
काही कळया, काही फूले, काही झूले हलले काही मनी, काही तनी, काही नवे फुलले वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले



Zadakhali Baslele - झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले - Song Info.

Garva - ( )
Singer: Milind Ingle
Music Directors: Milind Ingle
Lyricists: Saumitra
 Hindi Song