Majhya Matiche Gayan - माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतींनी Lyrics

Are you looking for Majhya Matiche Gayan - माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतींनी lyrics form movie Varsa Laxmicha - ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Majhya Matiche Gayan - माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतींनी sung by our favourite singer Anuradha Paudwal. This awesome song written by Kusumagraj and directed by Shridhar Phadke.


माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतींनी
जरा कानोसा देऊन कधी ऐकशील का रे ?

माझी धुळीतील चित्रे तुझ्या प्रकाश नेत्रांनी
जरा पापणी खोलून कधी पाहशील का रे ?

माझ्या जहाजाचे पंख मध्यरात्रीत माखले
तुझ्या किनाऱ्यास दिवा कधी लावशील का रे ?

माझा रांगडा अंधार मेघामेघांत साचला
तुझ्या उषेच्या ओठांनी कधी टिपशील का रे ?


Majhya Matiche Gayan - माझ्या मातीचे गायन, तुझ्या आकाश श्रुतींनी - Song Info.

Varsa Laxmicha - ( )
Singer: Anuradha Paudwal
Music Directors: Shridhar Phadke
Lyricists: Kusumagraj
 Hindi Song