Kevha Tari Pahate - केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली Lyrics

Are you looking for Kevha Tari Pahate - केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली lyrics form movie Nivdung ( 1989 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Kevha Tari Pahate - केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली sung by our favourite singer Asha Bhosle. This awesome song written by Suresh Bhat and directed by Hridaynath Mangeshkar.


केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे हरवून रात गेली

सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे
उसवून श्वास माझा फसवून रात गेली

कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा निसटून रात गेली

उरले उरात काही आवाज चांदण्यांचे
आकाश तारकांचे उचलून रात गेली

स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली


Kevha Tari Pahate - केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली - Song Info.

Nivdung ( 1989 )
Singer: Asha Bhosle
Music Directors: Hridaynath Mangeshkar
Lyricists: Suresh Bhat
 Hindi Song