Jambhul Pikalya Zadakhali - जांभुळ पिकल्या झाडाखाली Lyrics

Are you looking for Jambhul Pikalya Zadakhali - जांभुळ पिकल्या झाडाखाली lyrics form movie Jait Re Jait ( 1977 )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Jambhul Pikalya Zadakhali - जांभुळ पिकल्या झाडाखाली sung by our favourite singer Asha Bhosle - Ravindra Sathe. This awesome song written by N. D. Mahanor and directed by Hridaynath Mangeshkar.


जांभुळ पिकल्या झाडाखाली, ढोल कुणाचा वाजं जी
ढोल वाजं जी, वाजं जी ढोल वाजं जी, ढोल कुणाचा वाजं जी

येंधळ येडं पाय कुनाचं, झिम्मा फुगडी झालं जी
झिम्मा झालं जी, फुगडी फुगडी झालं जी,
झिम्मा फुगडी झालं जी

समिंदराचं भरलं गाणं, उधानवारं आलं जी
येड्यापिश्या भगतासाठी पुरतं लागिरं झालं जी
लागिरं झालं जी, लागिरं लागिरं झालं जी, पुरतं लागिरं झालं जी

मोडून गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी
चोचीमंदी चोच टाकुनी, दाणं उष्ट झालं जी
उष्ट झालं जी, उष्ट उष्ट झालं जी, दाणं उष्ट झालं जी

जांभळीच्या झाडाखाली, कोयडं बोल बोलं जी
जांभळीचं बन थोडं, पिकूनं पिवळं झालं जी
ढोल वाजं जी, वाजं जी ढोल वाजं जी, ढोल कुणाचा वाजं जी


Jambhul Pikalya Zadakhali - जांभुळ पिकल्या झाडाखाली - Song Info.

Jait Re Jait ( 1977 )
Singer: Asha Bhosle - Ravindra Sathe
Music Directors: Hridaynath Mangeshkar
Lyricists: N. D. Mahanor
 Hindi Song