Asel Kothe Rutla Kata - असेल कोठे रुतला काटा Lyrics

Are you looking for Asel Kothe Rutla Kata - असेल कोठे रुतला काटा lyrics form movie Aaram Haram Aahe - ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Asel Kothe Rutla Kata - असेल कोठे रुतला काटा sung by our favourite singer Asha Bhosle. This awesome song written by G.D.Madgulkar and directed by Sudheer Phadke.


असेल कोठे रुतला काटा माझ्या तळपायात
लाडीगोडीनं तुम्ही फिरवता पाठीवरती हाती
याचा बोभाट होईल उद्या
मला लवकर घराकडं जाऊ द्या
अहो.. ओ सजणा.. दूर व्हा, दूर व्हा ना
जाऊ द्या, सोडा, जाऊ द्या

अर्ध्या वाटेत काटा मला लागला
कसे कोठुन तुम्ही इथं धावला
आहे तस्साच काटा तिथं राहू द्या
मला लंगडत घराकडे जाऊ द्या
अहो.. ओ सजणा.. दूर व्हा, दूर व्हा ना

तिन्हीसांजची वेळ अशी वाकडी
इथं शेजारी नणंदेची झोपडी
आहे तस्सच येणं जाणं राहू द्या

आता अब्रूनं घराकडे जाऊ द्या
अहो.. ओ सजणा.. दूर व्हा, दूर व्हा ना


Asel Kothe Rutla Kata - असेल कोठे रुतला काटा - Song Info.

Aaram Haram Aahe - ( )
Singer: Asha Bhosle
Music Directors: Sudheer Phadke
Lyricists: G.D.Madgulkar
 Hindi Song