Shapath Ya Botanchi / शपथ या बोटांची Lyrics

Are you looking for Shapath Ya Botanchi / शपथ या बोटांची lyrics form movie - ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Shapath Ya Botanchi / शपथ या बोटांची sung by our favourite singer -. This awesome song written by - and directed by -.


शपथ या बोटांची, शपथ या ओठांची
तुझी मी जोडीदार

शपथ वनाची रे, शपथ मनाची रे
शपथ वनाची, शपथ मनाची, आकाशाची, दिशांगनाची
शपथ धरतीची रे
शपथ नवतीची रे

शपथ खगांची रे, शपथ नगांची रे
प्रीत भारल्या उभ्या जगाची रे
शपथ या वाऱ्याची
नभातील ताऱ्यांची

शपथ जलाची रे, शपथ कुळाची रे
तरू लतिकांची फुलाफुलांची
शपथ या श्वासांची
सुगंधित वासाची

शपथ आजची रे, शपथ उद्याची रे
सागरवेड्या सर्व नद्यांची
शपथ रे प्रीतीची
शपथ रे नीतीची


Shapath Ya Botanchi / शपथ या बोटांची - Song Info.

- ( )
Singer: -
Music Directors: -
Lyricists: -