Aaisarkhe Daivat Sarya / आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही Lyrics

Are you looking for Aaisarkhe Daivat Sarya / आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही lyrics form movie Vaishakh Vanva -) ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Aaisarkhe Daivat Sarya / आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही sung by our favourite singer Suman Kalyanpur. This awesome song written by G. D. Madgulkar and directed by Datta Davjekar.


आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आ ई
मुलांनो शिकणे अ आ ई

तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवि मस्तक आईच्या पायी

कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवराजाचे चरित्र घडवी माय जिजाबाई

नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माऊली पुण्याईचे
थोर पुरुष तो ठरून तियेचा होई उतराई


Aaisarkhe Daivat Sarya / आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही - Song Info.

Vaishakh Vanva -) ( )
Singer: Suman Kalyanpur
Music Directors: Datta Davjekar
Lyricists: G. D. Madgulkar