Nach Re Mora - नाच रे मोरा, आंब्याच्या वनात Lyrics

Are you looking for Nach Re Mora - नाच रे मोरा, आंब्याच्या वनात lyrics form movie Devbappa ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Nach Re Mora - नाच रे मोरा, आंब्याच्या वनात sung by our favourite singer Asha Bhosle. This awesome song written by G. D. madgulkar and directed by P. L. Deshpande.


नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच

ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा ...

झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...

थेंब थेंब तळयात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया सवंगडया नाच, नाच रे मोरा ...

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ...


Nach Re Mora - नाच रे मोरा, आंब्याच्या वनात - Song Info.

Devbappa ( )
Singer: Asha Bhosle
Music Directors: P. L. Deshpande
Lyricists: G. D. madgulkar
 Hindi Song