Manatalya Manat Mee - मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो Lyrics

Are you looking for Manatalya Manat Mee - मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Manatalya Manat Mee - मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो . This awesome song written by - and directed by .


मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो

असेच रोज न्हाऊनी लपेट ऊन कोवळे
असेच चिंब केस तू उन्हांत सोड मोकळे
तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो

अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले
असेच सांग लाजुनी कळ्यांस गूज आपुले
तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो

तसा न राहिला आता उदास एकटेपणा
तुझीच रुपपल्लवी जिथे तिथे करी खुणा
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो


Manatalya Manat Mee - मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song