Natyas Naav Apulya - नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही Lyrics

Are you looking for Natyas Naav Apulya - नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Natyas Naav Apulya - नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही . This awesome song written by नटसम्राट (२०१६) and directed by .


नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही

ना ताल राग यांच्या बंधात बांधलेला
स्वर मेघ मंजुळाचा बरसे दिशांत दाही

गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा
मंजिल की जयाची तारांगणात राही


Natyas Naav Apulya - नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: नटसम्राट (२०१६)
 Hindi Song