Visarshil Khas Mala - विसरशील खास मला दृष्टिआड होता Lyrics

Are you looking for Visarshil Khas Mala - विसरशील खास मला दृष्टिआड होता lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Visarshil Khas Mala - विसरशील खास मला दृष्टिआड होता . This awesome song written by - and directed by .


विसरशील खास मला दृष्टिआड होता
वचने ही गोडगोड देशि जरी आता

दृष्टिआड झाल्यावर सृष्टीही निराळी
व्यवसायही विविध विविध विषय भोवताली
गुंतता तयांत कुठे वाच आठवीता


स्वैर तू विहंग अंबरात विहरणारा
वशहि वशीकरण तुला सहज जादुगारा
लाभशील माझा मज केवि जसा होता

अंतरिची आग तुला जाणवू कशाने
बोलवे न वेदनाच वचन दुःख नेणे
यापरता दृष्टिआड होऊ नको नाथा


Visarshil Khas Mala - विसरशील खास मला दृष्टिआड होता - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song