Deva Tuze Kiti Sundar Aakash - देवा तुझे किती सुंदर आकाश Lyrics

Are you looking for Deva Tuze Kiti Sundar Aakash - देवा तुझे किती सुंदर आकाश lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Deva Tuze Kiti Sundar Aakash - देवा तुझे किती सुंदर आकाश . This awesome song written by - and directed by .


देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पदे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गाती

सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी

इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील


Deva Tuze Kiti Sundar Aakash - देवा तुझे किती सुंदर आकाश - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song