Baghat Rahu De - बघत राहु दे तुझ्याकडे Lyrics

Are you looking for Baghat Rahu De - बघत राहु दे तुझ्याकडे lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Baghat Rahu De - बघत राहु दे तुझ्याकडे . This awesome song written by - and directed by .


बघत राहु दे तुझ्याकडे
आज अकल्पित भेट घडे

दुःख न उरले सरली भीती
अंगांगातून भरली प्रीती
धुंद गंध हा चहूकडे

गीत स्फुरे कंठातुन कोमल
पंखांना ये आज नवे बळ
उल्लंघाया उंच कडे

सत्य भेटले सौंदर्याला
अंकुर फुटले माधुर्याला
हर्षसागरी गगन बुडे


Baghat Rahu De - बघत राहु दे तुझ्याकडे - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song