Parikathetil Rajkumara - परीकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशिल का Lyrics

Are you looking for Parikathetil Rajkumara - परीकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशिल का lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Parikathetil Rajkumara - परीकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशिल का . This awesome song written by - and directed by .


परीकथेतील राजकुमारा
स्वप्नी माझ्या येशिल का
भाव दाटले मनी अनामिक
साद तयांना देशिल का

या डोळ्यांचे गूढ इशारे
शब्दांवाचुन जाणुन सारे
राणी अपुली मला म्हणोनी
तुझियासंगे नेशिल का

मूर्त मनोरम मनी रेखिली
दिवसरात्री नित्य देखिली
त्या रूपाची साक्ष जीवाला
प्रत्यक्षांतुन देशिल का

लाजुन डोळे लवविन खाली
नवख्या गाली येईल लाली
फुलापरी ही तनु कापरी
हृदयापाशी घेशिल का

लाजबावरी मिटुन पापणी
साठविन ते चित्र लोचनी
नवरंगी त्या चित्रामधले
स्वप्नच माझे होशिल का


Parikathetil Rajkumara - परीकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशिल का - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song