Soniyachya Tati - सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती Lyrics

Are you looking for Soniyachya Tati - सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Soniyachya Tati - सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती . This awesome song written by - and directed by .


सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती
ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया

माया माहेराची पृथ्वीमोलाची
साक्ष याला बाई चंद्रसूर्याची
कृष्ण द्रौपदीला सखा रे भेटला
पाठीशी राहु दे छाया रे तशी पाठीशी राहु दे छाया रे

नवलाख दिवे हे निळ्या आभाळी
वसुंधरा अशी चंद्रा ओवाळी
नक्षत्रांची सर येई भूमिवर
पसरी पदर भेट घ्याया
चंद्र वसुधेला सखा रे भेटला
पाठीशी राहु दे छाया रे तशी पाठीशी राहु दे छाया रे


Soniyachya Tati - सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song