Rang Majha Tula - रंग माझा तुला, गंध माझा तुला Lyrics

Are you looking for Rang Majha Tula - रंग माझा तुला, गंध माझा तुला lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Rang Majha Tula - रंग माझा तुला, गंध माझा तुला sung by our favourite singer Arun Date. This awesome song written by Suresh Bhat and directed by .


रंग माझा तुला, गंध माझा तुला
बोल काहीतरी, बोल माझ्या फुला

सांग लाजूनही नाव आता तरी
एक खोळंबले गीत माझ्या उरी
अन् वसंतास मी शब्द माझा दिला

वेळ जादूभरी, ही गुलाबी हवा
ही न मेंदी तुझी, रंग माझा नवा
भास झाला खरा, ध्यास माझा खुळा

हाय माझी तुझी भेट झाली अशी
शीळ यावी पुढे चांदण्याची जशी
सांग सोडू कसा हात हातातला


Rang Majha Tula - रंग माझा तुला, गंध माझा तुला - Song Info.

Random ( )
Singer: Arun Date
Music Directors:
Lyricists: Suresh Bhat
 Hindi Song