Ajan Amhi Tujhi Lekare - अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता Lyrics

Are you looking for Ajan Amhi Tujhi Lekare - अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता lyrics form movie Random ( )? If Yes, then you have reached at right place because here we have shared lyrics of most popular song Ajan Amhi Tujhi Lekare - अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता . This awesome song written by - and directed by .


अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता
नेमाने तुज नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा

सूर्यचंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरेंवासरें
तुझीच शेते, सागर, डोंगर, फुले, फळे, पाखरे

अनेक नावे तुला तुझे रे दाही दिशांना घर
करिशी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर

खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा हीच एक मागणी


Ajan Amhi Tujhi Lekare - अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता - Song Info.

Random ( )
Singer:
Music Directors:
Lyricists: -
 Hindi Song